¡Sorpréndeme!

आमदार नितीन देशमुख यांचा दावा | Nitin Deshmukh | Shivsena

2022-06-22 1,391 Dailymotion

शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी त्यांना जबरदस्ती रुग्णालयात दाखल करून बीपी चेक करण्यात आल्याचा दावा केला आहे. काय म्हणाले नितीन देखमुख जाणून घेऊयात...